कोरफड उत्पादने » कोरफडीचा जेल व सोप

  • कोरफडीचा जेल व सोप वापरल्याने होणारे फायदे....

    बाळंतपणानंतर किंवा आधी पोटावर किवा शरिरावर स्ट्रेच मार्क्स राहतात त्यासाठी.
    सुंदर व आकर्षक चेहरा दिसण्यासाठी कारण चेहरा हा व्यक्तिमत्व खुलवतो त्यासाठी साबण व जेल वापरा.
    पायांच्या टाचांना भेगा पडणे हा पण आजार यामुळे बरा होतो. प्रमाण - सर्वेमध्ये सांगित्ाल्या प्रमाणे वापरा आणि टेंशन मुक्त व्हा.
    कोरफडीच्या जेलने नियमित मसाज केल्यामुळे स्तन-व्रध्दी होते. आज आपण बघतो ब-याचश्या क्रिम, शम्पू, टुथपेस्ट मध्ये कोरफडीचा वापर केला जातो.पण कोरफड उत्पादनेच फक्त आपणास 100% कोरफड देत आहे. म्हणूनच याला संजीवनी असे बोलतात.
    आपला चेहरा हा शरिराचा महत्वाचा अवयव आहे. पण त्वचा कोरडीपडली की सुरकुत्या पडतात. पण जर आपण नियमितपणे चेह-यावर जेल लावले तर 100% आयुष्यात चेह-यावर सूरकुत्या पडणार नाहित.