कोरफड उत्पादने » कोरफडीचा ज्युस

  • कोरफडीचा ज्युस प्राशन केल्यामुळे होणारे फायदे .....
    रोगप्रतिकार शक्तीसाठी
    कोरफडीमध्ये अंतर्भुत 200 पेक्षा अधिक जिवनावश्यक तत्त्वे असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ति 100% वाढते.
    सतत होणारी सदि खोकला, अस्थमा किवा विविध अलर्जी कमी होतात.
    दातांमधून रक्त येणे, हिरडया सुजणे या सारखे आजार बरे होतात.
    असिडीटी, कफ, पि-त यासाठी गुणकारी, कारण कोरफडीमध्ये अमिनो असिडस असतात की जे असिडीटी, कफ, पि-त यावर कंटोल ठेवतात.
    मधूमेह
    कोरफडमध्ये क्रोमियम नावाचा धातू असल्यामुळे कोरफडीमुळे मधूमेह कंटोल करण्यासाठी फायदा होतो.
    पचन संस्था
    कोरफड ज्यूसचा नियमित वापर केल्याने पचन क्रिया व्यवस्थित चालते. तसेच कल्शियम, विटामिन्स या सारखे शरिराला आवश्यक असणारे घटक कोरफड ज्यूस मधून मिळतात.
    वजन कमी करणे
    वयोमानानूसार शरिराला येणारा स्थूलपणा, वजन वाढणे यासारख्या ञासांसाठी 555 नियमित प्राशन केल्याने फायदा होतो.
    प्रजनन संस्था
    स्ञियांचे गर्भाशय मधील स्नायू आकूंचित होतात. यामुळे कोरफड ज्यूस पिल्याने गर्भाशय मधील रोगांसाठी उपयुक्त ठरते. पुरुषांसाठी शुक्राणु मधील दोष दुर होतात.