तपशील माहिती - कोरफड

  • कोरफड वनस्पती बद्दल तपशील माहिती

    कोरफड ही एक औषधी, हिरवीगार वनस्पती आहे. ज्याचं वनौषधी शास्त्रात स्वतःचे महत्वाचे स्थान आहे. ज्याचा वापर इतिहासात सुध्दा केलेला आढळतो. स्पनिश राजे लढाईला जाताना सोबत कोरफड न्यायचे का तर सैन्यातील आजार, जखमा, तंदुरुस्तीसाठी क्लिओपात्रा राणी कोरफडीचा रस स्वतःच्या शारिरीक सौंदर्यासाठी, त्वचा मऊ व तरुण दिसण्यासाठी वापरायची, येशू खिस्त्राने म्रत शरीर सडण्यापासून वाचवण्यासाठी कोरफडीचा ज्युस आणि शम्पूचा वापर केला गेला त्याच बरोबर ग्रीक अरब आणि स्पेनचे लढवयये, शिकारी आता सुध्दा कोरफडीचा उपयोग, घामाची व शरीरातील दुर्गधी दुर करण्यासाठी करतात.
    कोरफडीला अमरत्वाचे झाड, औषधी व वनस्पती किवा वाळवंटातील फुल म्हणून संबोधले जाते. परंपरागत काही देशांमध्ये कोरफडीचा वापर जळणे, कापणे, संसर्ग होणे, स्वंयपाकघरात होणा-या दुर्घटना दुर होण्यासाठी घरातील वाईट प्रवती किवा शक्ती नाहिशी होण्यासाठी करतात. कोरफडीला औषध म्हणून का वापरतात
    कोरफड वनस्पतीचे तीन भागात वर्गीकरण होते /
    1) कोरफड वनस्पतीचे दुध,
    2) कोरफड वनस्पतीचा रस,
    3) कोरफड वनस्पतीचा ज्युस आणि शम्पू / घटगर,

    हया सर्वामध्ये खालील दिल्याप्रमाणे सर्वात चांगले मनुष्याला आरोग्य देणारे घटक आढळतात. त्यामुळे त्याचे एक चांगले औषध म्हणून वापर केला जातो

    1) बहु सुंगधी वनस्पती आहे.
    2) घट व सम प्रमाणात दाब देणारी आहे.
    3) कोणताही प्रार्दुभाव होण्यापासून थांबवते, निष्क्रीय करते.
    4) शरीरातून गस बाहेर काढणारे तत्व
    5) पचनासाठी अतिशय आवश्यक पाचक द्रव्य.
    6) कोरफड थंड आहे.
    7) चरबी कमी करणारे,
    8) शरीरातील जळजळ, दाह कमी करणारे घटक आहे.
    9) शरिराच्या त्वचेला उपयुक्त तेल. लोह व ग्लुकोजयुक्त, खनिज पदार्थ असणारे घटक आहे.
    10) विटामीन सी - रक्तस्त्राव, दुखणे, सुज कमी करणारे घटक, शरिरातून उत्सजित लोह व खनिज परत जसेच्या तसे ठेवणारे घटक
    11) विटामीन ई - चरबी घटवणारे घटक.
    12) कोरफड ही शरिराच्या विविध अवयवांवर अंतर्गत चांगल्या प्रकारे प्रोटीन वाढवण्यास, यौवनावस्थेत येताना शरीरातील अवयवांमध्ये जे बदल होतात त्याला चांगल्या प्रमाणे मदत व्हावी म्हणून मदत करते.
    13) फुप्फुसातील गॅस शरिराबाहेर उत्सजित करते.
    14) कोरफडमध्ये क्षार व पोषक द्रव्ये आतडे व जठर तसेच शरिरात कमी पडणारी पाण्याची कमी हया सर्वाना व्यवस्थित 55 करण्याचे काम करते.
    15) शरिरातील विष्ठा जेथून बाहेर टाकली जाते त्या अवयवाला ईजा न पोहचता त्याचे कार्य सुरळीत पार पडण्याचे महत्वाचे काम कोरफड करतजे
    16) मानवाच्या सांध्यामध्ये जे वंगण आहे. त्याला एक प्रकारचे इंधन बनून हाडाची झीज थांबवते.
    17) शरीरात घातक विषाणू पसरतात त्यानेरोगप्रतिकार शक्ती कमी होते. तेव्हा अंतर्गत कोरफड चांगले काम करते. पोटात जे परजीवी जंत होतात त्यांना निष्क्रीय करुनशरीराबाहेर टाकण्याचे काम कोरफड करते.
    18) बुरशीयुक्त पदार्थ सेवनाने,शीळे, उघडयावरचे पदार्थ खाऊन, पाण्यावाटे व जेवणावाटे जे सुक्ष्म जीवाणू शरीरात जळजळ निर्माण होते त्यासाठी कोरफड हे प्रभावी औषध आहे . त्याच्या सेवनाने परजीवी जीवाणू व विषाणू मारले जातात म्हणून त्याला 77 म्हणतात