आमची माहिती

  • आर्यन आयुर लाइफ मध्ये आपले स्वागत आहे
    आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन हे सहज व सोपे आहे. प्रत्येक गोष्ट सहजतेने हातामध्ये पाहिजे, सर्व सुखसोयी, जीवनाश्यक चीज वस्तू, आरोग्यासाठी आवश्यक बाबी, जगातील सर्व घडामोडी बसल्या जागेवर हव्या आहेत आणि याला प्रसार माध्यामाची आवश्यकता आहे.
    जाहिरात ही सर्व गोष्टी आपल्या दारात येऊन सुविधा पुरविणार आहेत. मग प्रत्येक जण आपला व्यवसाय व धंदा जोरात चालावा यासाठी जो आटापिटा करणार ती गोष्ट वेगळीच. पण फक्त व्यवसायाला पुरक मार्गदर्शन म्हणजे जीवनशैलीत फार मोठे बदल, एखादया शिक्षणाची अट ठेवता फक्त Human Research & Development हया MBA अंतर्गत Management Level च्या अभ्यासक्रमाला Aryan Ayur Life Pvt.Ltd.
    आपल्या कार्यालयात राबवते व त्याचे फलित म्हणजे आमच्या कमीत कमी व जास्तीत जास्त शिक्षण घेतलेला Talent, Quality च्या हाताखाली आपले सिध्द करतो व आपले करतोय. भविष्यात Mouth Publicity हया Media चा व्यवसायिक, चित्रपट क्षेत्र, रोजच्या जीवनातील महत्वाच्या लागणा-या गोष्टी Medical श्रेत्र ही Corporate श्रेत्र वापरणार हयाचा सुक्ष्म अंदाज व Observation हे Aryan Ayur Life Pvt.Ltd. चे होते म्हणून त्यांनी मानवी संशोधन विकास हया कार्यक्रमा अंतर्गत शिकत असलेली मुंल, बेरोजगार वर्ग, घरात काम करणारी स्त्री अशा 18 ते 50 वयोगटाच्या ज्यांच्यात स्वतः काही व्यवसाय करायची जिद् आहे. स्वतःचे Career बनवायचे आहे. अशा लोकांना company अंतर्गत Mouth Publicity ची उत्पादन Mouth Publicity व्दारालोकांना Promote करणे व ते Promote करता करता Company चे नाव Market मध्ये करणे हया कामाबद्ल Promotion घेणे, बढती घेणे, हयासाठी मुंबईतील चांगल्यात चांगली Talented व्यक्तीला स्वतःच्या छायेत घेवून Training व्यवसायला आवश्यक System जी सर्वात महत्त्वाची त्याचबरोबर जीवनाकडे बघण्याचा नेहमी चांगल्या प्रकारे बदलण्याचा द़ष्टीकोन हया सर्व गोष्टींची सांगड घालुन चांगले Trainers Leaders, Branch Mangaer तयार केले जे स्वतः Seniors च्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे Career Set करुन त्यांच्या हाताखाली असणा-या Staff ला सुध्दा जीवन जगण्यासाठी एक नवी दिशा एका Systematic Way ने शिकवत आहे. एका बाजूला व्यवयाय तर दुस-या बाजूला जीवनात भरपूर काही शिकायला , शिकवण्याचा अनुभव, आंनद Aryan Ayur Life Pvt.Ltd. आज जवळजवळ 150 ते 200 staff Members लादेत आहे. जिद़, चिकाटी, आत्मविश्वास, सातत्य, यश Career हया सारखे पुस्तकात राहणारे गुण येथील प्रत्येक मुलगा अंगीक्रत करत आहे. व हयाच गुणांवर स्वतःची TeamAryan Ayur Life Pvt.Ltd. Uphold ला HRD करुन आज त्याचे नाव मुबंईत क्रमांक 1 वर ठेवण्यास प्रयत्न करीत आहे. येथील वातावरणात, Mouth Publicity अंतर्गत शिकविल्या जाणा-या गोष्टी, ज्या जीवनाला खरा आकार देतात. नवचैतन्य निर्माण करतात आणि Aryan Ayur Life Pvt.Ltd. व्दारे स्वतः बरोबर कंपनीला सुध्दा नावारुपाला आणतात एक खरी न दिसणारी पण कालांतराने चालवण्यात येणारी जी जादु आहे.