कोरफड उत्पादने » कोरफड फेशियल स्क्रब

  • कोरफडीचा फेशियल स्क्रब वापरल्याने होणारे फायदे .......

    ऑल्यूवेरा फेशियल स्क्रब नियमित वापरल्याने प्रदुषणापासून चेह-याचे रक्षण होते

    ऑल्यूवेरा फेशियल स्क्रबचे फायदे

    चेह-यावरील धुळ आणि तेलकटपणा दूर करण्यासाठी.

    चेह-यावरील पिम्पल्स घालवण्यासाठी.
    चेह-यावरील व डोळयांच्या आजुबाजूचे काळे डाग मिटवण्यासाठी.
    चेह-यावरील मृत त्वचा काढून चेहरा उजळयासाठी.