कोरफड उत्पादने » कोरफड फेस वॉश

  • आल्यूवेरा कोरफडीचा पॅक वाश वापरल्याने होणारे फायदे.....
    आल्यूवेरा कोरफडीचा पॅक वाश नियमित वापरल्याने आपल्या चेह-यावर सतत ताजेपणा राहतो व प्रदुषणापासुन चेह-याचे रक्षण होते.
    चेह-यावरील धुळ आणि तेलकटपणा दुर करण्यासाठी.
    चेह-यावरील नैसगिक चमक आणि ताजेपणा राखण्यासाठी.
    चेह-यावरील काळे डाग आणि पिम्पल्स घालवण्यासाठी.
    चेह-याची त्वचा कोरडी होण्यापासुन थांबवण्यासाठी आणि त्वचा मुलायम ठेवण्यासाठी.
    ब्युटी पार्लर मधील मेक-अप साफ करण्यासाठी