कोरफड उत्पादने » कोरफड शॅम्पू विथ कंडीशनर

  • कोरफड एक संजीवनी
    कोरफड ही एक औषधी हिरवीगार वनस्पती आहे. ज्याचे वनौषधी शास्ञात स्वंतःचे महत्वाचे स्थान आहे. कोरफडीच्या झाडाला 1 ते 2 वर्षांनी बोंड येते त्यावेळेसच त्याच्या पानांमधला औषधी गर हा परिपक्व होतो. त्याच्यापासून शॅम्पू विथ कंडीशनर केला जातो की जो प्रत्येक मनुष्यास उपयुक्त आहे
    आपण कंपनीचा शॅम्पू विथ कंडीशनर का वापरायचाय
    कारण यामध्ये आहेत चार जीवनसत्व अ, ब,क आणि ई की जे केसांसाठी गरजेचे आहे
    केसांवर होणा-या परिणामावर कोरफडीचा शॅम्पू फार चमत्कारीकरीत्या चांगले बदल घडवून आणतो
    सुंदर व आकर्षक केस दिसण्यासाठी शॅम्पू वापरा
    स्ञियांचे केस गळणे ही एक समस्या असते. कोरफडीचा शॅम्पू नियमित व विश्वासाने लावल्याने केस गळणे, तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस विथ कंडीशनर नसणे या सर्व समस्यांवर नैसगिक उपचार होतात
    आज आपण बघतो ब-याचश्या क्रिम, शॅम्पू, टुथपेस्ट मध्ये कोरफडीचा वापर केला जातो.पण कोरफड उत्पादनेच फक्त आपणास 100% कोरफड देत आहे. म्हणूनच याला संजीवनी असे बोलतात.