कोरफड उत्पादने » कोरफड फेस पॅक

  • कोरफडीचा फेस पॅक वापरल्याने होणारे फायदे....

    आल्यूवेरा कोरफडीचा फेस पॅक सतत वापरल्याने चेह-यावरील त्वचा चमकदार आणि चेह-यावरील ताजेपणा टिकुन राहण्यासाठी मदत होते.
    आल्यूवेरा फेस पॅक आणि थोडे दुध किवा गुलाब पाणी यांचे मिश्रण हळुहळु चेह-यावर, मानेवर व डोळयांच्या आजुबाजुला लावुन चेहरा 10 ते 15 मिनिटांनी पाण्याने धुऊन साफ करावा.

    आल्यूवेरा फेस पॅक फायदे

    चेह-यावरील व डोळयांच्या आजुबाजुचे काळे डाग मिटवण्यासाठी.
    चेह-यावरील सुरकूत्या कमी करण्यासाठी.
    चेह-यावरील त्वचेचा कोरडेपणा कमी करुन चेहरा ताजा करण्यासाठी.