कोरफड उत्पादने » एलो संस्कार लिक्विड

  • एलो संस्कार लिक्विड वापरल्याने होणारे फायदे....

    » पित्तनाशक.
    » रक्त शुद्धिकरणासाठी उपयुकत.
    » शरीरातील विषद्रवे बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त तसेच बिघडलेले पित्त व कफ रोग बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त.
    » रोगप्रतिकरक्षमता वाढविते.
    » बद्धकोष्ठता दूर करते.
    » रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
    » रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
    » कोलेस्ट्रोलची पातळी कमी करण्यास मदत करते.