कोरफड उत्पादने » नारी संस्कार पावडर

  • नारी संस्कार पावडर वापरल्याने होणारे फायदे....

    » शतावरी ही स्त्रियांची परिपूर्ण मैत्रीण मानली जाते.
    » अनियमित मासिक पाळीवर उपयुकत.
    » शकतीवर्धक , उत्सावर्धक.
    » अशक्तपणा दूर करते व हीमोग्लोबीनचे प्रमाण वाढविते.
    » पचनव्यवस्था सुधारण्यासाठी उपयुकत.
    » वेदनाशमक, वातशामक.
    » तणाव दूर करून शांत झोप येण्यास उपयुकत.
    » रोगप्रतिकारक्षमता वाढविते.
    » स्त्रियांच्या सर्वांगीण विकारासाठी उपयुकत.